श्री गोदड महाराज

शनिवार, 25 फ़रवरी 2012

कर्जतचे हिरे माणिक मोती


कर्जत हा दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक अडचणीवर मत करून तालुक्यातील अनेक हिरे, अनेक माणिक व अनेक मोती आज महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी चमकत आहेत. आपल्या कार्यकर्तृत्त्वाने आपले, आपल्या कुटुंबाचे, आपल्या तालुक्याचे, गावाचे नाव रोशन करत आहेत. या सर्व तालुक्यातील हिरे, माणिक, मोत्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्वाची माहिती इतरांना व्हावी या साठी तालुक्याचे वतीने केलेला हा प्रयत्न आहे. या ब्लॉग वर कर्जत तालुक्यातून बाहेर जावून नाव, पद, पैसा, यश, कीर्ती, पुरस्कार, मिळवणारे सर्व हिरे, माणिक, मोती, चमकवनार आहोत. ज्या मुळे तालुक्याच्या खाणीतील हिरे, माणिक, मोती, यांना चांगले पैलू पडणार आहेत. 

2 टिप्‍पणियां:

  1. आपल्याला परिचित असलेल्या कर्जत तालुक्यातून बाहेर गेलेल्या सर्व कर्जतकराची माहिती नावे, फोननंबर, ईमेल या ठिकाणी टिपणीमध्ये दयावेत ही नम्र विनंती

    जवाब देंहटाएं
  2. MR.DHANRAJ DEVIDAS RAUT,M.NO:9881196562
    E-MAIL ADD:akindraut@gmail.com
    dhanrajraut9252@gmail.com
    ddraut@akindustriespune.com

    जवाब देंहटाएं