कर्जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून प्रशिध्द असला तरी नेटवर मात्र या तालुक्याबाबत खूप कमी माहिती आहे या बाबतीत कर्जत तालुक्यातील विविध प्रकारची माहिती एकच ठिकाना वरून मिळवता येण्यासाठी केलेला हा छोटा प्रयत्न आहे. मी संगणकातील माहितगार नाही पण तरीही काहीतरी करू या विचाराने काम करणार आसून या ब्लॉग वर आपणही आपणास तालुक्या बद्दल ची माहिती देवू शकता, आपल्या तालुक्यातील इतर मित्र मित्रीनिना या बाबत माहिती देवून या ब्लॉग ला जॉईन karnya
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें